शिर्डी लोकसभेतून दोन उमेदवारांची माघार, २० उमेदवार निवडणूक रिंगणात

जनशक्ती, वृत्तसेवा- शिर्डी लोकसभेत छाननीअंती २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. २९ एप्रिल रोजी माघारीची अंतिम मुदतीत ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्षात २० उमेदवार शिर्डी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यात सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) व संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी) या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव […]

सविस्तर वाचा

कुटे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन       

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे कुकाणा रोड येथील कुटे वस्तीवरील ग्रामस्थांच्यावतीने सालाबादप्रमाणे हनुमान उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार ३० एप्रिल ते मंगळवार ७ मे या कालावधित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहकाळात दररोज […]

सविस्तर वाचा

शेवगाव येथील सभेतून शरद पवारांची सरकारवर जोरदार टीका

जनशक्ती, वृत्तसेवा- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत. सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची मागणी ते लोक करत आहेत. लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

सविस्तर वाचा