आदर्श विद्या मंदिर सोनईमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
जनशक्ती (वृत्तसेवा)- आदर्श विद्या मंदिर सोनईमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खेसमाळसकर सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुगे मॅडम यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे व मराठी भाषेचे मायबोली गीत सादर केले. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक दराडे सर यांनी मराठी भाषेचा महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यपक खेसमाळसकर सर […]
सविस्तर वाचा