माका महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती मिसाळ होते. प्राचार्य निवृत्ती मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांमधून एफ.वाय.बी.ए.चा विद्यार्थी शिवतेज सोनवणे आणि एस.वाय.बी.एस्सी.ची […]
सविस्तर वाचा
