जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा- बाळासाहेब जाधव
जनशक्ती (वृत्तसेवा)- विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने जलभूमी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनी आपले प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आवाहन जलभूमी फाऊंडेशनचे सचिव बाळासाहेब जाधव यांनी केले आहे. जलभूमी फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर आहे. जलभूमी वृत्तपत्र चालू होवून तीन वर्षे […]
सविस्तर वाचा