माका येथील जंगी हगाम्यात आज भिडणार दोन महाराष्ट्र केसरी पहिलवान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आज दुपारी बारा वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार आहे. या कार्यक्रमासाठी माका आणि पंचक्रोशित इतिहासात प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी पहिलवानांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम आणि द्वितीय बक्षिसे एक लाख एक्कावन्न […]
सविस्तर वाचा

