मुळाच्या कारखान्याच्या चेअरमनपदी भाऊसाहेब मोटे तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब पाटील बिनविरोध
जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडी आज (दि.७) जाहीर करण्यात आल्या. प्राधिकृत अधिकारी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. मुळा सहकारी साखर कारखाना पदाधिकारी निवडीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना चेअरमन व व्हा चेअरमनपदाची संधीदेऊन नवा पायंडा पाडला […]
सविस्तर वाचा

