तुकाराम महाराज केसभट यांच्या किर्तनाने हैबती जेऊर झाले भक्तीमय
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात मंगळवारी (ता.१५) हभप तुकाराम महाराज केसभट (वाघोली) यांची किर्तनसेवा पार पडली. यावेळी जेऊर हैबती व परिसर भक्तीमय झाला होता. तर बुधवारी (दि.१६) दुपारी ११ वाजता वै. मारूतराव म्हस्के पाटील यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्ताने अण्णासाहेब म्हस्के […]
सविस्तर वाचा

