धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? आजचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर…
जनशक्ती (वृत्तसेवा)- धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिवशी पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया… पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि […]
सविस्तर वाचा