श्री दत्त कॉम्प्युटर्स आपले सरकार सेवा केंद्राचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- गेल्या दोन वर्षांपासून आपल्या सेवेत कार्यरत असलेल्या श्री दत्त उद्योग समूहाचे श्री दत्त कॉम्प्युटर्स आपले सरकार सेवा केंद्र या शॉपला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या शॉपच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सेवेत श्री दत्त डेकोरेटर्स & इव्हेंट मॅनेजमेंट, विशु होंडे व्हिडिओग्राफी आणि अभि होंडे ग्राफिक्स या नवीन शॉपचे उद्घाटन देडगावचे युवा नेते निलेशभाऊ कोकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अशोकराव होंडे, माणिकराव होंडे (मुळा.वि.का.सो.सा. चेअरमन), निलेश कोकरे (युवा नेते), आकाश चेडे (युवा नेते), चंद्रकांत मुंगसे (सरपंच, देडगाव), रामेश्वर गोयकर (मा. सरपंच), ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शंकर गोयकर सर (बालाजी कॉम्प्युटर्स), नवनाथ मुंगसे (बालाजी देवस्थान ट्रस्ट, अध्यक्ष) मुरलीधर दहातोंडे (सर), उमेश हंडाळ (किसान कृषि सेवा केंद्र पाचुंदा), योगेश चेडे (बालाजी कृषि सेवा केंद्र देडगाव), अदिनाथ ठोंबरे (युवा नेते पाचुंदा), शहाजी होंडे, संभाजी होंडे, इन्नूस पठाण (पत्रकार), मधुकर क्षिरसागर (बालाजी ज्वेलर्स माका), विठ्ठल क्षिरसागर (बालाजी ज्वेलर्स, माका), संभाजी तांबे (ओम साई मेडिकल), सावंत सर, संदीप चेडे, सचिन गोयकर, पप्पू भिसे, फकिरचंद हिवाळे, अक्षय ससाणे, रामकिसन तांबे, अजय ससाणे, विजू हिवाळे, राहुल ससाणे, नितिन ससाणे, श्रावण औटी, अशोक मुंगसे, अशोक क्षिरसागर, भारत औटी, उद्धव औटी, बहिरनाथ मुंगसे, ज्ञानदेव मुंगसे, किशोर रणदिवे सर, बाळासाहेब वांढेकर, बाबासाहेव मुंगसे, पोपट बनसोडे (युवा नेते), अमित चेडे, मयुर चेडे, महेश चेडे, शिवम कुटे, गणेश पाठक, सचिन बनसोडे, राजु मुटकुळे, गायकवाड टेलर, अमित मुंगसे, अर्जुन घोडके ,दत्तात्रय क्षिरसागर, नवनाथ तांबे, गोरख माळी, अंकुश मुंगसे, बाजीराव पंडीत, तसेच सहकारी मित्रपरिवारतील महेश नांगरे, प्रसाद होंडे, अभि होंडे, मारुती मुंगसे, पै.अक्या वाघमोडे, करण कोकरे, ओमकार मुंगसे, अक्षय धायगुडे, एकनाथ फुलारी, श्रीकांत हिवाळे, अशोक जावळे, कांतीलाल जावळे, बंडू टकले, आशिष हिवाळे, संभाजी टकले, संदीप टकले, नवनाथ शेंडगे (प्रगतशील शेतकरी, तेलकुडगाव), बाळासाहेब कोकरे, विजय गाडे, सोहेल शेख, साहिल शेख, अयान पठाण, सनी बर्फ, अक्षय काटकर, सौरभ ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री दत्त उद्योग समूहाचे मालक चालक विशाल अशोकराव होंडे यांच्यातर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.