पाचुंदा येथे गुरुवारी पीर साहेब यात्रा उत्सवाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे गुरुवारी ( दि. ३ एप्रिल) पीर साहेब यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवारी (2 एप्रिल) कावडी मिरवणूक होणार आहे. तर गुरुवारी यात्रा उत्सव असून या दिवशी छबिना मिरवणूक होणार आहे. तर शुक्रवारी (४ एप्रिल) हजऱ्या व जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या यात्रा उत्सवासाठी […]
सविस्तर वाचा