बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे गौरव पेट्रोलियमचे उद्या (ता.२३) सकाळी ९.०० वाजता हभप महंत सुनिलगिरीजी महाराज व आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार लहूजी कानडे, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, माजी नामदार विठ्ठलरावजी लंघे, ॲड. देसाईआबा देशमुख, रावसाहेब पाटील खेवरे, शशिकांत गाडे सर, कडुबाळ कर्डिले, दिलीपराव पवार, रामदासजी गोल्हार, अशोकराव गायकवाड, विष्णुपंत जगदाळे, माजी सरपंच बाजीराव मुंगसे, जबाजी फाटके, काॅ. बाबा आरगडे, किशोर जोजार, रावसाहेब कांगुणे, बबनराव पिसोटे, भगवानराव आढाव, दिनकरराव गर्जे, कपूरचंद कर्डिले, दिलीपराव मोटे, जगन्नाथ भगत, काशिनाथ नवले, काकासाहेब नरवडे, अशोकराव मिसाळ, काकासाहेब शिंदे, प्रा. नारायणराव म्हस्के सर, सखाराम लव्हाळे, जनार्धन कदम, दादासाहेब गंडाळ, शिवाजी कोलते, पंडितराव भोसले, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, गणेश गव्हाणे, राजेंद्र आढाव, भाऊसाहेब सावंत, सुरेशराव डिके, संभाजीराव दहातोंडे, हरिभाऊ शेळके, सचिन देसरडा, भगवानराव गंगावणे, अशोक मंडलिक, दत्तात्रय खाटीक, दिलीपराव कोठुळे, बाळासाहेब कचरे, एकनाथ कावरे, नानाभाऊ नवथर, गणेश ढोकणे, माणिकराव होंडे, ॲड. अजय रिंधे, तुकाराम गुंजाळ, संतोष लिपने, वसंतराव उकिर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के व बबनराव सूर्यभान म्हस्के यांनी केले आहे.
