बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील स्व. उत्तमराव केरु भताने यांचा दशक्रियाविधी शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता माका येथील संत वामनभाऊ मंदिर येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त हभप भगवान महाराज मचे (हरेश्वर संस्थान) यांच्या प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रयागाबाई उत्तमराव भताने (पत्नी), विजय उत्तमराव भताने सर (मुलगा), अॅड. गोकुळ उत्तमराव भताने (मुलगा), अर्चना अशोक गिते (मुलगी) व समस्त भताने परिवार, माका, रांजणी यांनी केले आहे.
