बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालया समोर आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भिमशक्ती युवा प्रतिष्ठान, तेलकुडगाव ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सतीशराव काळे, शरद काळे उपसरपंच, अशोक काळे संचालक, साईनाथ काळे मा.संचालक, कानिफनाथ घोडेचोर उपसरपंच, मालोजीराव गटकळ (शिवसैनिक-बाळासाहेब ठाकरे), अरुण पाटील घाडगे मा.चेअरमन, काकासाहेब काळे मा.चेअरमन, महायुतीचे कार्यकर्ते संजय घोडेचोर, राजेन्द्र पेत्रस मा.व्हा.चेअरमन, वंचितचे पोपटराव सरोदे, उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, गोरक्षनाथ काळे, म्हतारदेव काळे माजी व्हा.चेअरमन, अशोक शेटे, दादा म्हस्के, भिमशक्ती युवा प्रतिष्ठाण तेलकुडगाव अध्यक्ष-आकाश तेलधूने, उपाध्यक्ष-राजेद्र साळवे, शरद मिसाळ,लतेश साळवे,भागचंद साळवे,संतोष साळवे,सोपान तेलधूने,दीपक शिरसाठ,अजय तेलधूने,आदित्य तेलधूने,भाऊसाहेब साळवे,प्रतिक साळवे,निलेश साळवे,सागर सरोदे, विशाल सोनवने, संदेश चक्रनारायन,आदर्श बनकर, आकाश मिसाळ,संतोष तेलधूने, ज्ञानेश्वर तेलधूने व सर्व ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते.
