देवीवस्ती प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन व आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन व आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर हरिभाऊ गुणाजी मुंगसे, भिमाबाई ठकाजी मुंगसे, लताबाई मोहन ताके,जिजाबाई नामदेव कदम,अलका अशोक कदम,अनिता जगन्नाथ शेटे, उषाताई एकनाथ ताके,प्रतिक्षा प्रदिप कदम,राधिका पंडित मुंगसे या पालक व आजी आजोबांनीही वाचन व आकाशकंदील […]
सविस्तर वाचा