बालाजी देडगावात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; आमदार लंघे पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बालाजी देडगाव येथे काल सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू या रब्बी पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान […]
सविस्तर वाचा

