मॅथ जीनियस ऑलंपियाड परीक्षेत तांबे वस्ती शाळेचे घवघवीत यश
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे वस्ती शाळेने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मॅथ्स जीनियस ऑलंपियाड परीक्षा 2024-25 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.देडगाव केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत तांबे वस्ती शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी […]
सविस्तर वाचा

