माका येथील तरुणांच्या प्रसंगावधानाने कोकाटे कुटुंबियांची संकटातून सुटका
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- २७ सप्टेंबरची रात्र व २८ सप्टेंबरची सकाळ नेवासा तालुक्यातील माका येथील कोकाटे कुटुंबासाठी अत्यंत भितीदायक, वाईट अनुभव देणारी व कधीही न विसरू शकणारी ठरली. कारण कोकाटे वस्तीच्या चारही बाजूंनी पाण्याने भरलेल्या शेताकडे पाहिले तर पाण्याची पातळी खूप झपाट्याने वाढतच चाललेली होती. फक्त जीव कसा वाचेल याची संपूर्ण वस्ती चिंतेत होती. लहान मुले, […]
सविस्तर वाचा
