युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत देडगाव, सेवा सहकारी सोसायटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, पावन गणपती देवस्थान व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने युवा नेते […]
सविस्तर वाचा