श्री संत माऊली संस्थेच्या दिनदर्शिकेचे देडगाव येथे प्रकाशन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली संस्थेच्या देडगाव शाखेमध्ये श्री संत माऊली संस्थेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण बनसोडे, माजी चेअरमन कडुभाऊ तांबे उपसरपंच महादेव पुंड ,माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी व्हा. […]
सविस्तर वाचा

