तक्षशिला स्कुलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली उपस्थितांची मने
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- बालाजी देडगाव येथील तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंग्रजी व कन्नड साहित्याचे ख्यातनाम लेखक प्रा.डॉ. कमलाकर भट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे […]
सविस्तर वाचा

