शिर्डीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ; एकजण गंभीर जखमी
जनशक्ती (वृत्तसेवा)- दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत.आज पहाटे तासाभराच्या अंतरात झालेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली तर एक जण […]
सविस्तर वाचा