माका येथे बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवाची सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यत लाऊन या यात्रा उत्सवाची मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली. माका येथील मंकावती देवींच्या यात्रा उत्सवाचे देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येत असत. या वर्षी देखील ट्रस्टकडून यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात […]
सविस्तर वाचा
