देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पारंपरिक पद्धतीने उखाणा, विविध खेळ, महिला जागर, बेटी बचाव बेटी पढाव, महिलांचे आरोग्य, शालेय कामकाज आदी विषयांवर उपक्रम व चर्चासत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांना, महिलांना वाण, खाऊ […]
सविस्तर वाचा