माका महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून तृतीय व द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम उत्कृष्टरित्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडली. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा लोंढे, […]
सविस्तर वाचा
