बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील वै. एकनाथ (बाळदेवा) विठ्ठल तांदळे (वय ११०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा दशक्रियाविधी गुरुवारी २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधीनिमित्त हभप आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) यांचे प्रवचन होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बबनराव एकनाथ तांदळे (मुलगा), श्री. सुभाष एकनाथ तांदळे (मुलगा), श्री. राजेंद्र एकनाथ तांदळे (मुलगा), सौ. शकुंतला अनंत क्षिरसागर (मुलगी), सौ. मिरा हरीभाऊ पंडीत (मुलगी), सौ. संगिता विलास जोशी (मुलगी), सौ. सरिता राजेंद्र नगरकर (मुलगी), चि. अतुल अशोक तांदळे व समस्त तांदळे परिवार यांनी केले आहे.
