बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ग्रामपंचायत सचिवालयासमोर ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच लताताई सतिशराव काळे व उपसरपंच सुरेखा शरद काळे व ग्रामसेवक बी.बी.काळे भाऊसाहेब, तलाठी मलदोडे भाऊसाहेब यांनी तिरंगा ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
स्वांतत्र्यदिनाच्या निमित्त जि.प.प्रा.शाळा काळे वस्ती शाळेस ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना १,२५,००० रू.इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड देण्यात आला. ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान उपक्रम अमंलबजावणी करत जि.प.प्रा. शाळा व महाराज मंडळी, देशभक्त, ग्रामस्थ, यांच्या सहकार्याने तिरंगा रॅलीचे आयोजन, तसेच शाळेतील खेळाडू मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. शिलाफलक समोर प्रतिज्ञा,१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकविण्यात आला. देशसेवे प्रती कृतज्ञता म्हणून सेवानिवृत्त मा.सैनिक, प्रशासकीय पदाधिकारी, रुजू मेजर, आर्मी जवान, पीएसआय, एम बी बी एस डॉक्टर्स, बँक या क्षेत्रातील पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त मेजर शिवराम किसन गोसावी, मेजर अर्जुन रामभाऊ गायकवाड, मेजर सिताराम एकनाथ गायकवाड, मेजर कानिफनाथ गोरख गायकवाड, मेजर शहादेव मुरलीधर नरवडे, मेजर अशोक काशिनाथ घोडेचोर, सेवानिवृत्त पीएसआय शशिकांत तेलधुणे, नवनियुक्त पीएसआय प्रतिक मधूकर घाडगे, डॉ. भागवत अशोक काळे, केंद्रीय पोलीस अभिमन्यू कांतीलाल काळे, MSEB. च्या Class-2 पदी राहुल सुखदेव काळे, डॉ. कमलेश बाळासाहेब काळे, दुय्यम निबंधक देविदास अरविंद घोडेचोर, SBI पदाधिकारी महेश शंकर घोडेचोर, मेजर जालिंदर मच्छिंद्र सरोदे, Class-2 दिनेश नामदेव झिरपे जलसंपदा विभाग, पोलीस पाटील शिवाजी घोडेचोर, ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामदक्षता समिती, ग्रामस्थ, देशभक्त, मान्यवर, विशेष म्हणजे जि प प्रा.शाळा तेलकुडगांवचे विद्यार्थी आणि सेवानिवृत्त बुटे मेजर व त्रिमुर्तीचे बालसैनिक यांनी तिरंगा सलामी दिली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये तेलकुडगांवच्या प्रथम नागरिक सरपंच लताताई सतिशराव काळे, उपसरपंच सुरेखा शरद काळे, मा.सरपंच रंजना बालकनाथ काळे,मा.सरपंच अर्चना सुरेश काळे, मा.उपसरपंच अशोकराव काळे, मा.उपसरपंच एकनाथ पा घोडेचोर, हभप अमोल महाराज, श्री नारायण पा काळे, मा.सरपंच रेवन्नाथ पा काळे, मा.चेअरमन श्री ज्ञानेश्वर काळे, श्री.मच्छिंद्र काळे, श्री सतिशराव काळे, जि.प.प्रा.शाळा प्राचार्य सावंत सर, हभप नवनाथ महाराज, श्री साईनाथराव काळे, श्री बालकनाथ काळे, श्री शरद काळे, श्री सुरेश काळे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे, बाबासाहेब काळे सर, सुनील राजहंस, श्री नामदेव घोडेचोर, संभाजी शेटे,पो.पा.शिवाजी घोडेचोर, मुरलीधर काळे आप्पा, काकासाहेब काळे चेअरमन, कमलेश काळे, संजय घाडगे, दिपक घाडगे, रमेश घोडेचोर, मोहनराव काळे, बाळासाहेब गटकळ, पृथ्वीराज गटकळ, कांतीलाल काळे, भाऊसाहेब काळे,रघुनाथ काळे, ज्ञानदेव काळे आप्पा, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, Adv. सचिन घोडेचोर, दानियल साळवे, नामदेव म्हस्के, छानदेव घोडेचोर, रमेश काळे, दादासाहेब काळे, प्रसाद घोडेचोर, सुदाम काळे, बाबासाहेब काळे, थोरात आदिनाथ, सोपानकाका घाडगे, अर्जुन कर्डिले,विलास घाडगे, किरण घोडेचोर, पातळे जगन्नाथ, सोपान शेंडगे, हनुमंत गटकळ, हनुमंत घाडगे,नाथामामा घोडेचोर, दत्तुराजे काळे, शहाराम घोडेचोर, पोपट सरोदे अमोल म्हस्के, रमेश घोडेचोर, गौतमशेठ गुगळे, शैलैश देवा, भगत बबन, माने पा, विष्णू घाडगे आदी ग्रामस्थ व मान्यवर, नेहमी पाठीशी ठामपणे उभे राहणारे सहकारी, देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व पदाधिकारी, मान्यवर, देशभक्त, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा सेविका, तलाठी, ग्राम दक्षता समिती आदी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थितांचे सतिशराव काळे पाटील यांनी आभार मानले.
