मंदिर परिसरांच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जनशक्ती (वृत्तसेवा)- पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्य असून मंदिर परिसरांच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता शहराचे आराध्यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग […]
सविस्तर वाचा
