माका महाविद्यालयाच्या हिवाळी श्रम संस्कार शिबीराची सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माकाच्या बालाजी देडगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबीराची उत्साहात सांगता झाली. सात दिवसाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या काळात करण्यात आले होते. सांगता सोहळाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे उपस्थित […]
सविस्तर वाचा
