जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड मध्ये “माजी विद्यार्थी संघ” स्थापन
जनशक्ती (वृत्तसेवा)- शासन निर्णय ०१ऑक्टोबर२०२५ अन्वये नगर तालुक्यातील उच्च प्राथमिक असलेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवडमध्ये “माजी विद्यार्थी संघाची” स्थापना करण्यात आली. शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना, पालकांना आवाहन करण्यात आले होते, संघ स्थापनेकरिता चांगला प्रतिसाद दिसून आला. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी […]
सविस्तर वाचा

