खूशखबर! महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसणार
जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला […]
सविस्तर वाचा