देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम यशस्वी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम घेण्यात आला .शाळेच्या परिसरातील बालाजी सुपर शाॅपी येथे परिसर भेट देण्यात आली. यावेळी आदिनाथ मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, माॅलमधील विविध वस्तू, त्यांचे उपयोग, सफरचंद लागवड, पपई लागवड, माॅरिशस शेती व पर्यटन प्रसंग वर्णन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन खाऊ […]
सविस्तर वाचा
