यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे यंदाचे सोनईरत्न पुरस्कार जाहीर; सोमवारी वितरण
सोनई (प्रतिनिधी)- सोनई परिसरासह नेवासा तालुक्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतीक ,क्रीडा ,धार्मिक, आरोग्य, ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या वतीने सन 2002 पासून सोनई व परिसराच्या विकासात विविध माध्यमातून कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांना नवरात्र महोत्सवात सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख […]
सविस्तर वाचा
