हा फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नाही… विचारांचा ध्वज उंचावण्याचा क्षण: अभिजीत ससाणे
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या पक्ष कार्यालयात मागासवर्गीय समाजाच्या नेतृत्वाला सन्मान देत सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. अभिजित ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वतः झेंडा फडकावण्याची संधी सोडून पक्षासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात तिरंगा देण्याचे धाडस जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे यांनी दाखवले.ही औपचारिकता नाही… ही सत्तेच्या आणि प्रतिष्ठेच्या पारंपरिक मानसिकतेला दिलेली वैचारिक […]
सविस्तर वाचा
