कोजागिरी… म्हणजे काय? काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या सविस्तर

वैदिक पंचांगानुसार आज कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. शरद ऋतूतील आश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन, लक्ष्मीपूजन, चंद्रप्रकाशात दूध ठेवणे आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र, कोजागिरीच्या रात्री जागरण का केले जाते, त्यामागील धार्मिक महत्त्व काय आणि देवी लक्ष्मीशी या परंपरेचा संबंध कसा जोडला जातो, याबाबत अनेकांना उत्सुकता […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी श्री बालाजी मंदिरात अभिषेक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देडगाव येथील श्री बालाजी देवस्थान येथे अब्दुल भैय्या शेख व डॉ. बाळासाहेब कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करुन साकडे घालण्यात आले. विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी […]

सविस्तर वाचा