माका महाविद्यालयात ‘निर्भय कन्या’ अभियान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शोभाताई एकनाथराव भुजबळ यांनी विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी अध्यक्षस्थान भूषवून विद्यार्थिनींनी निर्भय, निडर आणि निर्भीड व्हावे असे आवाहन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया शेख हिने सूत्रसंचालन […]
सविस्तर वाचा
