श्री साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस; शिर्डी भाविकांनी फुलली
जनशक्ती ( वृत्तसेवा)- तीन दिवस चालणाऱ्या श्री साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या काकड आरतीने मुख्य दिवसाला सुरवात झाली आहे. उत्सवानिमित्त देशभरातील भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होत आहेत. प्रत्येक साई भक्ताचे दर्शन व्हावे, यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले राहणार आहे. आज 106 वा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे.पुण्यतिथी उत्सवा निमिती साई […]
सविस्तर वाचा