बालाजी देडगावचे कदम कुटुंबीय रमले शिक्षण कार्यात
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा – हे केवळ तीन शब्द नाहीत, तर एका क्रांतीची मशाल आहे, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवली आणि अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरली. कदम कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना असेच काहीसे जाणवते. ७२ च्या दुष्काळात पोटाची आग विझवण्यासाठी हातात फावडे आणि डोक्यावर मातीचे घमेले घेऊन रोजगार हमिचे काम करणारे हे कुटुंब, […]
सविस्तर वाचा
