लाखो भक्तांच्या उपस्थितीत देवगड येथे श्री दत्तात्रयांचा जन्मसोहळा उत्साहात
जनशक्ती (वृत्तसेवा)- “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”अशा जयघोषासह पुष्पवृष्टी व शंखाचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग, अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजता भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.दत्तजयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी देवगड येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रयांचे दर्शन […]
सविस्तर वाचा
