वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील हैबती जेऊर येथील वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हभप कृष्णा महाराज उगले यांच्या रसाळ वाणीतून किर्तनसेवा संपन्न झाली.जेऊर हैबती येथील ग्रामस्थांनी वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या समाजकार्याची दखल घेऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, हभप कैलास […]
सविस्तर वाचा
