महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार?; एकनाथ शिंदे यांनी मांडली भूमिका

जनशक्ती (वृत्तसेवा)- एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असं सांगितलं. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधानदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची परिसरात प्रभातफेरी काढून शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. यानिमित्त शाळेत हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. […]

सविस्तर वाचा

उत्तमराव भताने यांचा शुक्रवारी दशक्रियाविधी 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील स्व. उत्तमराव केरु भताने यांचा दशक्रियाविधी शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता माका येथील संत वामनभाऊ मंदिर येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त हभप भगवान महाराज मचे (हरेश्वर संस्थान) यांच्या प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रयागाबाई उत्तमराव भताने (पत्नी), विजय उत्तमराव भताने […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे अनेक कार्यकर्त्यांचा आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे मोठी कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी बालाजी देडगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या उपस्थितीत शंकरराव गडाख गटात प्रवेश केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच […]

सविस्तर वाचा

आम्हाला खोके नकोत, आम्हाला जीवाभावाची माणसे हवीत: उद्धव ठाकरे

जनशक्ती (वृत्तसेवा)- आम्हाला खोके नको आहेत, आम्हाला आमच्या जिवाभावाची अस्सल मर्दासारखे लढणारे बांधव, माता भगिनी पाहिजे, हिच तर आमचे संपत्ती आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ नेवासा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उद्धव […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या बालदिनी विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, पोपट […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार  

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा उद्या गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता नामदेवनगर, ज्ञानेश्वर कॉलेज जवळ, नेवासा येथे होणार आहे. आमदार गडाख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून यावेळी […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार  

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा उद्या गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता नामदेवनगर, ज्ञानेश्वर कॉलेज जवळ, नेवासा येथे होणार आहे. आमदार गडाख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून यावेळी […]

सविस्तर वाचा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत पाच लाख भाविकांची मांदियाळी

जनशक्ती (वृत्तसेवा)- कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आज सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (दि.१२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू, यासाठी मी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव […]

सविस्तर वाचा