ख्रिस्तवासी बबनबाई हिवाळे यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रम
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील ख्रिस्तवासी बबनबाई सत्यदान हिवाळे यांच्या स्मरणार्थ मुलांनी उपकार स्तूती प्रार्थना निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून २१ झाडांचे वृक्षारोपण व २१ महिलांना साड्या वाटप करण्यात आले. ख्रिस्तवासी बबनबाई हिवाळे यांचे ४० दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानिमित्ताने मातृऋण अदा करण्याचा थोडासा प्रयत्न म्हणून यावेळी उपकार स्तुती […]
सविस्तर वाचा