श्रीगणेशाच्या शाश्वत भक्तीसाठी आत्मतत्त्वाची ओळख महत्त्वाची – श्री स्वामी अमोघानंदजी महाराज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान (वनीकरण) बालाजी देडगाव येथे दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक सद्गुरु सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने श्री स्वामी अमोघानंदजी यांच्या दिव्य वाणीतून सामाजिक व आध्यात्मिक विषयावरती शनिवार दिनांक 14 सप्टेंबर ते रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:१५ ते ६:४५ या वेळेत अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम […]

सविस्तर वाचा

अखेर ठरलं ! ॲड. शंकर चव्हाण परळी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर चर्चेत असलेले ॲड. शंकर चव्हाण यांच्या विधानसभा मतदार संघाबाबतचा तिढा अखेर सुटला असून ॲड. शंकर चव्हाण यांचं परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं अखेर ठरलं आहे. परळी विधानसभा मतदार संघातूनच निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची […]

सविस्तर वाचा

देडगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे होते. यावेळी सचिव रामा तांबे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सभासदापुढे सोसायटीचा ताळेबंद मांडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास तांबे म्हणाले, या सोसायटीचे खेळते भाग- भांडवल 2.5 कोटीचे […]

सविस्तर वाचा

दत्तात्रय कुटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वटवृक्षांची लागवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका ,पाचुंदा ,म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान परिसरात दत्तात्रय एकनाथ कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवाराने २१ वटवृक्षाची झाडे लावून एक आदर्शवत उपक्रम राबवला. पावन महागणपती देवस्थान व बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेली वृक्षारोपणाची चळवळ परिसरात कौतुकास्पद आहे. म्हणून कुटे परिवाराने अनावश्यक […]

सविस्तर वाचा

दत्तात्रय कुटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वटवृक्षांची लागवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका ,पाचुंदा ,म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान परिसरात दत्तात्रय एकनाथ कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवाराने २१ वटवृक्षाची झाडे लावून एक आदर्शवत उपक्रम राबवला. पावन महागणपती देवस्थान व बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेली वृक्षारोपणाची चळवळ परिसरात कौतुकास्पद आहे. म्हणून कुटे परिवाराने अनावश्यक […]

सविस्तर वाचा

श्री क्षेत्र पावन महागणपती येथे उद्या स्वामी अमोघानंदजी यांचे प्रवचन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका, पाचुंदा, म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे उद्या शनिवारी (ता.१४) सायंकाळी ४:३० ते ६:०० या वेळेत दिव्य ज्योती जागृती संस्थांनचे संस्थापक व संचालक सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे शिष्य श्री स्वामी अमोघानंदजी यांच्या दिव्य वाणीतून श्री गणेश उत्सवानिमित्त अध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन केले […]

सविस्तर वाचा

श्री क्षेत्र पावन महागणपती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे सालाबादप्रमाणे गणेशचतुर्थी निमित्त उत्सवास सुरुवात झाली आहे. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज व गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. दररोज अन्नदान, भजने, हरी जागर, आरती अशा विविध […]

सविस्तर वाचा

ॲड. शंकर चव्हाण परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता ? चर्चेला आलं उधाण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर ॲड. शंकर चव्हाण यंदा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव ही ॲड. शंकर चव्हाण यांची जन्मभूमी आहे व अंबाजोगाई व परळी तालुका त्यांची कर्मभूमी आहे. ॲड. शंकर चव्हाण यांची राजकीय व […]

सविस्तर वाचा

संत-महंताच्या उपस्थितीत संत माऊली मल्टीस्टेटच्या देडगाव शाखेचे उद्घाटन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत माऊली मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बालाजी देडगाव शाखेचे उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत हभप गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री, हभप महंत रामगिरीजी महाराज येळीकर,  हभप सुखदेव महाराज मुंगसे तसेच हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.          यावेळी प्रथमतः विधिवत पूजा […]

सविस्तर वाचा

श्री संत माऊली मल्टीस्टेटच्या देडगाव शाखेचे उद्या उद्घाटन 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बालाजी देडगाव शाखेचे उद्घाटन उद्या (ता.९) सकाळी ९ वाजता हभप महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) व हभप महंत रामगिरीजी महाराज (येळेश्वर संस्थान, येळी) यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन सुनिल शिरसाठ यांनी दिली.  या कार्यक्रमासाठी हभप सुखदेव महाराज मुंगसे (देडगाव), हभप […]

सविस्तर वाचा