त्रिमूर्ती तेलकूडगावच्या बारा खेळाडूंची नागपूर येथील नॅशनल स्पर्धेसाठी निवड
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आष्टेडू आखाडा असोसिएशन अंतर्गत आयोजित अहमदनगर जिल्हा आष्टेडू आखाडा स्पर्धा – २०२४-२५ दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ श्रीदत्त मंदिर देवगड (ता.नेवासा) येथे नुकत्याच पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नेहमीप्रमाणे उत्तुंग यश मिळवले. सदर स्पर्धेमध्ये १४ […]
सविस्तर वाचा
