माका महाविद्यालयातील प्रा.काळे व प्रा.पाटील सेट (SET) परीक्षेत उत्तीर्ण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, माका येथील रसायनशास्त्र विषयात प्रा. शाहीदास भाऊसाहेब काळे व भौतिकशास्त्र विषयात प्रा. शुभम निलेश पाटील यांनी एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट (SET) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रा. शाहीदास भाऊसाहेब काळे व प्रा. शुभम निलेश पाटील यांचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, आमदार […]
सविस्तर वाचा
