विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागातिरी भाविकांचा महापूर
जनशक्ती (वृत्तसेवा)- आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागा तिरी भाविकांचा महापूर आला आहे. आज दशमीला १० ते १२ लाख भाविकांची गर्दी याठिकाणी दिसून झाली आहे. पंढरपूरच्या नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक उतरले आहेत. शेकडो दिंड्या रस्त्यावर उतरल्याने हरिनामाच्या गजरात पंढरी नगरी दुमदुमून गेली. पंढरपुरात भक्तीचा आणि भक्तांचा […]
सविस्तर वाचा
