लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत करता येणार अर्ज, वाचा सविस्तर
जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ […]
सविस्तर वाचा
