माका येथील यात्रेनिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त माका ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व ग्रामस्थांच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित उद्धव काळापहाड संचलित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यामध्ये प्रथम बक्षीस असलेल्या सोन्याची नथच्या मानकरी सुप्रिया सचिन लांडगे या ठरल्या. तर द्वितीय बक्षीस कुलरच्या मानकरी भक्ती विजय देवकाते […]
सविस्तर वाचा