कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत पाच लाख भाविकांची मांदियाळी
जनशक्ती (वृत्तसेवा)- कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आज सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (दि.१२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ […]
सविस्तर वाचा