दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; या वेबसाईटवर बघता येणार निकाल

जनशक्ती, वृत्तसेवा-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कोणत्या वेबसाईटवर […]

सविस्तर वाचा

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान; 1 जुलैला निकाल 

जनशक्ती, वृत्तसेवा- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक […]

सविस्तर वाचा

कुटे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन       

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे कुकाणा रोड येथील कुटे वस्तीवरील ग्रामस्थांच्यावतीने सालाबादप्रमाणे हनुमान उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार ३० एप्रिल ते मंगळवार ७ मे या कालावधित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहकाळात दररोज […]

सविस्तर वाचा