काल्याच्या किर्तनाने जेऊर हैबती येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची हभप महंत वेदांतचार्य देविदासजी महाराज म्हस्के (नेवासा) यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी जेऊर हैबती व परिसरातील महाराज मंडळी, पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताह काळात अन्नदान करणारे अन्नदाते पुढीलप्रमाणे- […]
सविस्तर वाचा